देवस्थान ट्रस्ट ला सढळ हाताने देणगी द्या!!
श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्ट, श्रीक्षेत्र नीरा नरसिंहपुरसर्व भक्तांचे या पवित्र तीर्थस्थळी सुस्वागतम!!!
श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थान ट्रस्ट सन 1950 पासून अस्तित्वात असून मंदिर व्यवस्थापन व श्रींचे उत्सव व इतर वर्षभरातील उत्सवांचे आयोजन करते.
देवस्थान ट्रस्ट तर्फे खालील उपक्रम राबवले जातात.
1. दररोज अन्नदान ( वर्षभर)
2. मंदिर व परिसरातील सर्व इमारती व उपकरणे यांची देखभाल व दुरुस्ती
3. श्रींचा व श्री महालक्ष्मी देवीला रोजचा नैवेद्य आणि सर्व पूजा खर्च
4. श्रींचा वैशाखी उत्सव सर्व नामवंत कलाकारांतर्फे साजरा केला जातो.
5. गरजूंना वैद्यकीय मदत
6. शैक्षणिक मदत गरजू विद्यार्थ्यांना
या व्यतिरिक्त देवस्थान पुढील काळात खालील उपक्रम राबवणार आहे.
1. 16 तीर्थांचा विकास व सुविधा
2. वेदपाठ शाळा ( निवासी/ पाठशाळा)
3. उच्च शैक्षणिक मदत
4. वैद्यकीय तपासणी शिबिर व ॲम्बुलन्स सेवा
5.ICU सुविधा हॉस्पिटल
6. दरवर्षी श्री भागवत सप्ताह
वरील सर्व उपक्रमांसाठी भक्तजनांच्या आर्थिक मदती ची देवस्थानास आवश्यकता आहे. तरी सर्व भक्तांना देवस्थानच्या ऑफिसमध्ये जाऊन देणगी द्यावी हे नम्र विनंती.
मुख्य विश्वस्त व सर्व विश्वस्त मंडळ
श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्ट
विद्यमान विश्वस्त मंडळ
1. श्री ज्ञानेश्वर हरिभाऊ अरगडे
मुख्य विश्वस्त
मोबाईल क्रमांक +91 99755 72408
2. श्री रुक्मिणीकांत भगवंत कळमणकर
विश्वस्त
मोबाईल क्रमांक +91 94211 05555
3. ॲड. श्री श्रीनिवास हणमंतराव देशपांडे,
विश्वस्त
मोबाईल क्रमांक +91 97669 94555
4. श्री प्रमोद पुरुषोत्तम दंडवते,
विश्वस्त
मोबाईल क्रमांक +91 94224 65163
5. श्री प्रकाश विश्वंभर सुरू,
विश्वस्त
मोबाईल क्रमांक +91 99304 34754
6. श्री प्रशांत अनंत सुरू,
विश्वस्त
मोबाईल क्रमांक +91 98228 85952
7. श्री अभयकुमार पांडुरंग वांकर,
विश्वस्त
मोबाईल क्रमांक +91 75880 19111
कर्मचारी
1. श्री अविनाश पुरुषोत्तम दंडवते
व्यवस्थापक
नीरा नरसिहपुर , ता. इंदापूर , जि . पुणे.
२. श्री . हेमंत राधाकृष्ण काकडे
सह व्यवस्थापक
नीरा नरसिहपुर , ता. इंदापूर , जि . पुणे.
३ . श्री . सागर संतोष काकडे
सह व्यवस्थापक
नीरा नरसिहपुर , ता. इंदापूर , जि . पुणे.