देवस्थान ट्रस्ट ला सढळ हाताने देणगी द्या!!
नृसिंह भक्तासाठी दररोज दुपारी प्रसादाची मोफत सोय केलेली असते. अन्नदान करण्यासाठी भाविक भक्तानी सढळ हाताने यथाशक्ति देवस्थानला देणगी द्यावी!! ही नम्र विनंती .
मध्यानसमई श्रीना देवस्थान मालकीच्या विंचुरकरवाड्यामध्ये सोवळ्यात नैवेद्य बनवला जातो. या सेवेसाठी भाविक भक्तांनी यथाशक्ति देवस्थानला देणगी द्यावी!! ही नम्र विनंती.