कसे याल ?
कसे याल ?
देवस्थान ट्रस्ट ला सढळ हाताने देणगी द्या!!
ऐतिहासिक तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर स्थान आग्नेय दिशेस असून पुणे जिल्ह्या चे ते शेवटचे टोक आहे. क्षेत्राच्या एका बाजूने नीरा नदी तर दुसऱ्या बाजूने भीमा नदी आणि तिसऱ्या बाजूस या उभयतांचा संगम. तीन बाजूने पाणी व एका बाजूस जमीन असे हे रमणीय स्थान आहे.
पुणे-इंदापूर- टेंभुर्णी- संगम-नीरा नरसिंहपूर (संपूर्ण प्रवास बस द्वारे)
पंढरपूर-अकलूज- संगम-नीरा नरसिंहपूर (संपूर्ण प्रवास बस द्वारे)
पुणे-कुर्डूवाडी (रेल्वे)- टेंभुर्णी- संगम-नीरा नरसिंहपूर (बस द्वारे)